Nira Narsingpur Sri Lakshmi Narasimha Temple History in Hindi
::श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर :: स्थान आणि महात्म्य::: निरानरसिंहपूर हे स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्याचे ते शेवटचे टोक आहे.क्षेत्राच्या एका बाजूने निरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नाखासारखा आहे. येथील श्री नरसिंह […]