Templesinindiainfo

Best Spiritual Website

Shri Ambabai Temple Daily Pooja Details in Marathi

Kolhapur Mahalaxmi Temple Daily Schedule:

पहाटेचे कार्यक्रम ( पूजा विधी )
पहाटे ४.०० वाजता बाहेरील दरवाजा उघडणे.
पहाटे ४.०० वा ते ४.3० वा घंटानाद
पहाटे ४.४५ वा देवीचा मुख्य दरवाजा हक्कदार पुजारी उघडतात.
पहाटे ५.3० वा देवीच्या चरणावर पुजारी दुध घालतात. ( पाध्यपुजा )
५.४५ वा. देवीची काकडआरती
सकाळचे कार्यक्रम ( पूजा विधी )
सकाळी ८.3० वा. घंटानाद आणि मुख्य देवीस स्नान व अभिषेक
सकाळी ९.3० वा आरती आणि शंखतीर्थ
सकाळी ११.3० वा. घंटानाद व मुख्य देवीस अभिषेक
दुपारचे कार्यक्रम ( पूजा विधी )
दुपारी १२.3० ते १.०० वा. आरती आणि शंखतीर्थ
दुपारी १.3० ते 2.3० वा. अलंकार पूजा ( सालंकृत ) – हि पूजा रात्री ८.३० वा. पर्यंत ठेवली जाते.
रात्रीचे कार्यक्रम ( पूजा विधी )
रात्री ८.०० वा. घंटानाद
रात्री ८.१५ वा. आरती
रात्री ८.3० वा. ते ९.०० वा. मंत्र पुष्प व देवीचे अलंकार, पूजा उतरवतात व साधी पूजा बांधतात
रात्री १०.०० वा. घंटानाद
रात्री १०.१५ वा. शेजारती
रात्री १०.3० वा. मंदिर बंद होते .

Shri Ambabai Temple Daily Pooja Details in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top